2.2 KiB
2.2 KiB
कर्णा (शिंग), कर्णे, कर्णे वाजवणारे
व्याख्या:
"कर्णा" या शब्दाचा संदर्भ संगीत निर्माण करण्याऱ्या किंवा लोकांना घोषणा किंवा सभेसाठी एकत्र बोलावण्याचा आवाज काढणाऱ्या उपकरणाशी आहे.
- एक रणशिंग सामान्यतः धातू, शंख किंवा प्राण्यांचे शिंग यांच्यापासून बनविले जात असे.
- कर्णे अतिशय सामान्यतः लोकांना युद्धासाठी किंवा इस्राएलाच्या सार्वजनिक सामेलानासाठी एकत्र बोलवताना फुंकले जात होते.
- प्रकटीकरणाचे पुस्तक शेवटच्या दिवसातील एक दृश्य वर्णन करते, ज्यात देवदूत पृथ्वीवरील देवाचा क्रोध व्यक्त करण्यासाठी आपआपली रणशिंगे फुंकतात.
(हे सुद्धा पहा: देवदूत, विधानसभा, पृथ्वी, शिंग, इस्राएल, क्रोध)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
- 1 इतिहास 13:7-8
- 2 राजे 09:11-13
- निर्गम 19:12-13
- इब्री लोकांस पत्र 12:18-21
- मत्तय 06:1-2
- मत्तय 24:30-31
Strong's
- Strong's: H2689, H2690, H3104, H7782, H8619, H8643, G4536, G4537, G4538