mr_tw/bible/other/time.md

28 lines
4.0 KiB
Markdown

# काळ (वेळ), समयोचित, समय, अवेळी
## तथ्य:
पवित्र शास्त्रामध्ये, "वेळ" या शब्दाचा उपयोग लाक्षणिक अर्थाने, एखादी घटना घडण्याच्या वेळेचा विशिष्ठ हंगाम किंवा काळ यांना संदर्भित करण्यासाठी केला जातो. या शब्दाचा अर्थ "वय" किंवा "युगारंभ" किंवा "हंगाम" ह्यांच्या अर्थाच्या समान आहे.
* दानीएल आणि प्रकटीकरण या दोन्ही पुस्तकात, जमिनींवर येणाऱ्या भयंकर संकटांबद्दलच्या किंवा क्लेशांबद्दलच्या "काळाबद्दल" सांगितले आहे.
* "वेळ, समय, आणि अर्धा वेळ" या वाक्यांशामध्ये, "वेळ" या शब्दाचा अर्थ "वर्ष" असा होतो. या वाक्यांशाचा संदर्भ या सध्याच्या युगाच्या समाप्तीच्या वेळेच्या महाक्लेशाच्या साडेतीन वर्षाच्या काळाशी आहे.
* "तिसऱ्या वेळी" या वाक्यांशामध्ये "वेळ" ह्याचा अर्थ "घटना" असा होतो. "अनेक वेळा" या वाक्यांशाचा अर्थ "बऱ्याच वेळा" असा होतो.
* "वेळेवर" असणे ह्याचा अर्थ अपेक्षा केलेल्या वेळेत उशीर न होता पोहोचणे असा होतो.
* संदर्भावर अवलंबून, संज्ञा "वेळ" ही "हंगाम" किंवा "कालावधी" किंवा "क्षण" किंवा "घटना" म्हणून भाषांतरीत केली जाऊ शकते.
* "वेळा आणि ऋतू (हंगाम)" हा वाक्यांश एक लाक्षणिक अभिव्यक्ती आहे, जिच्यामध्ये एकाच कल्पना दोन वेळा सांगण्यात येते. याचे भाषांतर "विशिष्ठ घटना विशिष्ठ वेळेत हेईल" असेही होऊ शकते. (पहा: [द्विक](rc://mr/ta/man/translate/figs-doublet))
(हे सुद्धा पहा: [वय(युग)](../other/age.md), [संकट](../other/tribulation.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [प्रेषितांची कृत्ये 01:6-8](rc://mr/tn/help/act/01/06)
* [दानीएल 12:1-2](rc://mr/tn/help/dan/12/01)
* [मार्क 11:11-12](rc://mr/tn/help/mrk/11/11)
* [मत्तय 08:28-29](rc://mr/tn/help/mat/08/28)
* [स्तोत्र 068:28-29](rc://mr/tn/help/psa/068/028)
* [प्रकटीकरण 14:14-16](rc://mr/tn/help/rev/14/14)
# Strong's
* Strong's: H116, H227, H268, H310, H570, H865, H1697, H1755, H2165, H2166, H2233, H2465, H3027, H3117, H3118, H3119, H3259, H3427, H3706, H3967, H4150, H4279, H4489, H4557, H5331, H5703, H5732, H5750, H5769, H6049, H6235, H6256, H6258, H6440, H6471, H6635, H6924, H7105, H7138, H7223, H7272, H7281, H7637, H7651, H7655, H7659, H7674, H7992, H8027, H8032, H8138, H8145, H8462, H8543, G744, G530, G1074, G1208, G1441, G1597, G1626, G1909, G2034, G2119, G2121, G2235, G2250, G2540, G3379, G3461, G3568, G3763, G3764, G3819, G3956, G3999, G4178, G4181, G4183, G4218, G4277, G4287, G4340, G4455, G5119, G5151, G5305, G5550, G5551, G5610