2.1 KiB
2.1 KiB
उंबरठा, उंबरठे
व्याख्या:
"उंबरठा" या शब्दाचा संदर्भ, प्रवेशद्वाराचा खालचा भाग किंवा इमारतीचा असा भाग जो दरवाज्याच्या थोडासा आतमध्ये आहे.
- काहीवेळा एक उंबरठा हा लाकडाची किंवा दगडाची पट्टी असते, जीला खोलीमध्ये किंवा इमारतीमध्ये प्रवेश करण्यासाठी ओलांडून जावे लागते.
- फाटक आणि तंबूचा प्रवेश दोन्हीला उबरठा असतो.
- या शब्दाचे भाषांतर प्रकल्पित भाषेतील अशा शब्दाने केले पाहिजे, ज्याचा अर्थ एखाद्या घरच्या प्रवेशद्वाराजवळची जागा जीला एखादा व्यक्ती ओलांडून आतमध्ये जातो.
- जर ह्याच्यासाठी शब्द नसेल तर, "उंबरठा" या शब्दाचे भाषांतर "प्रवेशद्वार" किंवा "प्रवेश" किंवा "प्रवेश करण्याचा मार्ग" असे संदर्भावर आधारित केले जाऊ शकते.
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
Strong's
- Strong's: H624, H4670, H5592