1.9 KiB
1.9 KiB
वाद (भांडणे)
व्याख्या:
"वाद" हा शब्द, लोकांमधील शारीरिक किंवा भावनिक संघर्ष संदर्भित करण्यासाठी वापरला जातो.
- जो मनुष्य वादास कारणीभूत असतो, तो अशा काही गोष्टी करतो, ज्याचा परिणाम लोकांच्यामध्ये मजबूत दुमत निर्माण होते आणि त्यांच्या भावना दुखावल्या जातात.
- काहीवेळा वाद या शब्दाचा उपयोग असे सुचवतो की, त्यामध्ये मजबूत भावनांचा समावेश आहे, जसे की, राग किंवा कडूपणा.
- या शब्दाचे भाषांतर करण्याच्या इतर पद्धतींमध्ये "दुमत" किंवा "मतभेद" किंवा "संघर्ष" यांचा समावेश होतो.
(हे सुद्धा पहा: राग)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
- 1 करिंथकरांस पत्र 03:3-5
- हबक्कूक 01:3-4
- फिलीप्पेकरास पत्र 01:15-17
- नीतिसूत्रे 17:1-2
- स्तोत्र 055:8-9
- रोमकरास पत्र 13:13-14
Strong's
- Strong's: H1777, H1779, H4066, H4090, H4683, H4808, H7379, H7701, G485, G2052, G2054, G3055, G3163, G5379