1.6 KiB
1.6 KiB
शीर (कवटी)
व्याख्या:
"कवटी" या शब्दाचा अर्थ एखाद्या व्यक्तीच्या किंवा प्राण्यांच्या डोक्याच्या हाडांच्या संगाड्याची रचना होय.
- "तुझ्या मस्तकाचे मुंडण कर" या वाक्यामध्ये, काहीवेळा "कवटी" या शब्दाचा अर्थ "मस्तक" असा होतो.
- "कवटीची जागा" हे गुलगुथा साठीचे दुसरे नाव होते, जेथे येशूला वधस्तंभावर चढवण्यात आले होते.
- या शब्दाचे भाषांतर "मस्तक" किंवा "मस्तकाचे हाड" असे केले जाऊ शकते.
(हे सुद्धा पहा: वधस्तंभावर खिळून मारणे, गुलगुथा)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
Strong's
- Strong's: H1538, H2026, H2076, H2490, H2491, H2717, H2763, H2873, H2874, H4191, H4194, H5221, H6936, H6991, H6992, H7523, H7819, G337, G615, G1315, G2380, G2695, G4968, G4969, G5407