1.3 KiB
1.3 KiB
शहाणा (चतुर), चतुराईने
व्याख्या:
"चतुर" हा शब्द बुद्धीमान आणि हुशार असलेल्या व्यक्तीचे, विशेषतः व्यावहारिक बाबतीत, वर्णन करण्यासाठी वापरला जातो.
- बर्याचदा "चतुर" या शब्दाचा जो काही अर्थ आहे, तो अंशतः नकारात्मक आहे, कारण त्यामध्ये नेहमीच स्वार्थीपणाचा समावेश असतो.
- एक चतुर मनुष्य हा नेहमी इतरांपेक्षा स्वतःला मदत करण्यावर लक्ष केंद्रित करतो.
- संदर्भावर आधारित, या शब्दाचे भाषांतर करण्याच्या इतर पद्धतींमध्ये "लबाड" किंवा कपटी" किंवा "चलाख" किंवा "हुशार" या शब्दांचा समावेश होतो.
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
Strong's
- Strong's: H2450, H6175, G5429