1.9 KiB
1.9 KiB
जोडा, जोडे
व्याख्या:
एक जोडा म्हणजे पाऊल किंवा घोट्याच्या सभोवती असलेल्या पट्ट्यांच्या सहाय्याने पायाखाली ठेवलेला एक साधा सपाट तळ. पुरुष आणि स्त्रिया दोघांनी जोडे घातले आहेत.
- काहीवेळा जोडे हे एखादा कायदेशीर व्यवहाराची खात्री करण्यासाठी वापरले जात, जसे की मालमत्ता विकताना: एक मनुष्य स्वतःचे जोडे काढून दुसऱ्याला देत असे.
- एखाद्याचे जोडे किंवा बूट काढून ठेवणे देखील आदर आणि सन्मानाचे लक्षण होते, विशेषतः देवाच्या उपस्थितीत.
- योहानाने म्हंटले की, तो येशूच्या जोड्याचा बंद सोडण्याच्या योग्यतेचा देखील नव्हता, जे काम सर्वात खालच्या नोकराचे किंवा दासाचे होते.
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
Strong's
- Strong's: H5274, H5275, H8288, G4547, G5266