mr_tw/bible/other/precious.md

28 lines
2.5 KiB
Markdown

# मौल्यवान
## तथ्य:
"मौल्यवान" हा शब्द अशा लोकांचे किंवा वस्तूचे वर्णन करतो, ज्या अतिशय किमती समजल्या जातात.
* "मौल्यवान खडे" किंवा "मौल्यवान हिरे" ह्यांचा संदर्भ रंगीबेरंगी असलेल्या खडकांशी आणि खानिजांशी येतो, किंवा त्यांच्याकडे असलेले इतर गुण जे त्यांना सुंदर किंवा उपयुक्त करतात.
* मौल्यवान खड्यांच्या उदाहरमध्ये, हिरे, माणके आणि पाचू ह्यांचा समावेश होतो.
* सोने आणि चांदी ह्यांना "मौल्यवान धातू" असे म्हंटले जाते.
* यहोवा म्हणतो की, त्याचे लोक त्याच्या नजरेमध्ये "मौल्यवान" आहेत (यशाया 43:4).
* पेत्र असे लिहितो की, सौम्य आणि शांत आत्मा देवाच्या नजरेमध्ये मौल्यवान आहे (पेत्राचे पहिले पत्र 3:4).
* या शब्दाचे भाषांतर "बहुमोल" किंवा "अतिशय प्रिय" किंवा "महत्वाचा" किंवा "अत्यंत किमतीचा" असे केले जाऊ शकते.
(हे सुद्धा पहा: [सोने](../other/gold.md), [चांदी](../other/silver.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [2 पेत्र 01:1-2](rc://mr/tn/help/2pe/01/01)
* [प्रेषितांची कृत्ये 20:22-24](rc://mr/tn/help/act/20/22)
* [दानीएल 11:38-39](rc://mr/tn/help/dan/11/38)
* [विलापगीत 01:7](rc://mr/tn/help/lam/01/07)
* [लुक 07:2-5](rc://mr/tn/help/luk/07/02)
* [स्तोत्र 036:7-9](rc://mr/tn/help/psa/036/007)
# Strong's
* Strong's: H68, H1431, H2532, H2580, H2667, H2896, H3357, H3365, H3366, H3368, H4022, H4030, H4261, H4262, H4901, H5238, H8443, G927, G1784, G2472, G4185, G4186, G5092, G5093