2.6 KiB
2.6 KiB
शांत्यर्पण, शांत्यर्पणे
तथ्य:
"शांत्यर्पण" हे अर्पण करायच्या अनेक बालीदानांपैकी एक होते, जे इस्राएली लोकांनी देवाला करणे गरजेचे होते. ह्याला काहीवेळा "आभार प्रदर्शनाचे अर्पण" किंवा "सहभागीतेचे अर्पण" असे म्हंटले जाते.
- या अर्पनामध्ये, बलिदान करायचा प्राणी हा निर्दोष असण्याचा, त्या प्राण्याचे रक्त वेदीवर शिंमपडण्याचा, आणि त्याची चरबी वेदीवर जाळण्याचा, तसेच उरलेला प्राणी वेगळा नेऊन जाळण्याचा समावेश होता.
- हे अर्पण बेखमीर आणि खमीर भाकरीबरोबर, जे होमार्पणाच्या वर केले जात होते, त्यात जोड म्हणून केले जात होते.
- जे अन्न अर्पण केले जात होते, ते याजक आणि बलिदान अर्पण करणारा या दोघांनी वाटून खाण्याची परवानगी होती.
- हे अर्पण देवाची त्याच्या लोकांच्याबरोबरची सह्भागीता चिन्हित करते.
(हे सुद्धा पहा: होमार्पण, सह्भागीता, सह्भागीतेचे अर्पण, धान्यार्पण, याजक, बलिदान](../other/sacrifice.md), बेखमीर भाकर)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
Strong's
- Strong's: H8002