2.0 KiB
2.0 KiB
सहनशीलता, धीराने, धीराला, अधीर
व्याख्या:
"सहनशीलता" आणि "धीर" या शब्दांचा संदर्भ कठीण परिस्थतीत खंबीर राहण्याशी आहे. सहसा सहनशीलतेमध्ये वाट बघणे असते.
- जेंव्हा लोक एखाद्याबद्दल सहनशील असतात, ह्याचा अर्थ ते त्या व्यक्तीवर प्रेम करतात आणि त्या व्यक्तीने केलेल्या सर्व चुकांना ते माफ करतात.
- पवित्र शास्त्र शिकवते की, देवाच्या लोकांनी कठीण परिस्थितीत सहनशील असले पाहिजे आणि एक दुसऱ्याचे सुद्धा सहन केले पाहिजे.
- त्याच्या दयेमुळे, जरी ते पापी आहेत आणि शिक्षेच्या पत्र आहेत तरी देव लोकांशी सहनशीलतेणे वागतो.
(हे सुद्धा पहा: सहन करणे, क्षमा करणे, खंबीर रहाणे)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
Strong's
- Strong's: H750, H753, H2342, H3811, H6960, H7114, G420, G463, G1933, G3114, G3115, G3116, G5278, G5281