2.0 KiB
2.0 KiB
दीन, नम्र, नम्रतेने
व्याख्या:
"दीन" आणि "नम्रतेने" या शब्दांचा संदर्भ गरीब असणे किंवा खालची स्थिती असण्याशी आहे. दीन असणे ह्याचा अर्थ नम्र असणे.
- येशूने स्वतःला मनुष्य होण्याकरिता आणि दुसऱ्यांची सेवा करण्याकरिता दीन केले.
- त्याचा जन्म नम्रपणे झाला, कारण तो महालांमध्ये न जन्मता अशा जागी जन्माला आला, जिथे प्राण्यांना ठेवले जाते.
- दीन वृत्ती असणे हे अहंकारी असण्याच्या विरोधमध्ये आहे.
"दीन" ह्याचे भाषांतर करण्याच्या पद्धतींमध्ये "नम्रता" किंवा "खालची स्थिती" किंवा "महत्वाचा नसलेला" ह्यांचा समावेश होतो.
- "नम्रपणे" या शब्दाचे भाषांतर "नम्रता" किंवा "कमी महत्व असलेला" असे केले जाऊ शकते.
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
Strong's
- Strong's: H6041, H6819, H8217, G5011, G5012, G5014