mr_tw/bible/other/frankincense.md

23 lines
1.6 KiB
Markdown

# धूप
## व्याख्या:
धूप हा राळ वृक्षापासून बनवलेला एक सुगंधित मसाला आहे. त्याचा वापर अत्तर आणि धूप बनवण्यासाठी केला जातो.
* पवित्र शास्त्राच्या काळात, धूप हा मेलेल्या व्यक्तीच्या शरीराला दफन करण्याच्या तयारीसाठी लागणारा महत्वाचा सुगंधित मसाला होता.
* हा मसाला त्याच्या बरे करण्याच्या आणि शमन करण्याच्या गुणांमुळे सुद्धा अत्यंत किमती होता.
* जेंव्हा पूर्वेकडून ज्ञानी लोक बाळ येशूच्या दर्शनासाठी बेथलेहेमात आले, त्यांनी आणलेल्या तीन भेट वस्तूंपैकी धूप ही एक होती.
(हेही पहाः [बेथलहेम](../names/bethlehem.md), [ज्ञानी](../other/learnedmen.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [1 इतिहास 09:28-29](rc://mr/tn/help/1ch/09/28)
* [निर्गम 30:34-36](rc://mr/tn/help/exo/30/34)
* [मत्तय 02:11-12](rc://mr/tn/help/mat/02/11)
* [गणना 05:15](rc://mr/tn/help/num/05/15)
# Strong's
* Strong's: H3828, G3030