mr_tw/bible/other/famine.md

25 lines
2.6 KiB
Markdown

# दुष्काळ
## व्याख्या:
"दुष्काळ" या शब्दाचा संदर्भ संपूर्ण देशामध्ये किंवा प्रांतामध्ये अन्नाच्या अतिशय कमतरतेशी येतो, सहसा हे पुरेसा पाऊस न झाल्यामुळे होते.
* नैसर्गिक कारणांमुळे अन्न पिके अपयशी होऊ शकतात जसे पावसाचा अभाव, पीक रोग किंवा कीटकांचा प्रादुर्भाव.
* अन्नाच्या कमतरतेला लोक सुद्धा कारणीभूत होऊ शकतात, जसे की, शत्रू जे पिकांचा नाश करतात.
* पवित्र शास्त्रामध्ये, जेंव्हा राष्ट्रे देवाविरुद्ध पाप करतात, तेंव्हा त्याची शिक्षा म्हणून देव बऱ्याचदा त्यांच्यावर दुष्काळ पाठवतो.
* अमोस 8:11 मध्ये "दुष्काळ" या शब्दाला लाक्षणिक अर्थाने वापरले आहे, आणि त्याचा संदर्भ अशा काळाशी येतो, जेंव्हा देव लोकांना त्यांच्याशी न बोलण्याने शिक्षा देईल. ह्याचे भाषांतर तुमच्या भाषेतील "दुष्काळ" या शब्दासाठी वापरल्या जाणाऱ्या शब्दाने, किंवा "अतिशय कमतरता" किंवा "गंभीर अभाव" अशा अर्थाच्या वाक्यांशांनी केले जाऊ शकते.
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [1 इतिहास 21:11-12](rc://mr/tn/help/1ch/21/11)
* [प्रेषितांची कृत्ये 07:11-13](rc://mr/tn/help/act/07/11)
* [उत्पत्ति 12:10-13](rc://mr/tn/help/gen/12/10)
* [उत्पत्ति 45:4-6](rc://mr/tn/help/gen/45/04)
* [यिर्मया 11:21-23](rc://mr/tn/help/jer/11/21)
* [लुक 04:25-27](rc://mr/tn/help/luk/04/25)
* [मत्तय 24:6-8](rc://mr/tn/help/mat/24/06)
# Strong's
* Strong's: H3720, H7458, H7459, G3042