2.0 KiB
2.0 KiB
गिळावे, उधळून टाकली, धगधगत्या
व्याख्या:
"गिळणे" या शब्दाचा अर्थ आक्रमक पद्धतीने खाणे किंवा वापरून सामावून टाकणे असा आहे.
- हा शब्द लाक्षणिक अर्थाने वापरून, पौलाने विश्वासुंना ताकीद दिली होती की, एकमेकांना गिळू नका, म्हणजे एकमेकांवर शब्दाने किंवा कृतींनी हल्ला किंवा नाश करू नका (गलतीकरांस पत्र 5:15)
- तसेच लाक्षणिक अर्थाने, "गिळणे" हा शब्द सहसा "पूर्णपणे नाश करणे" या अर्थाने वापरला जातो, जसे की, राष्ट्रे एकमेकांनी गिळून टाकतात किंवा आग इमारतीला आणि लोकांना गिळून टाकते असे बोलताना.
- या शब्दाचे भाषांतर "पूर्णपणे संपवणे" किंवा "संपूर्णपणे नाश करणे" असे केले जाऊ शकते.
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
- 1 पेत्र 05:8-9
- आमोस 01:9-10
- निर्गमन 24:16-18
- यहेज्केल 16:20-22
- लुक 15:28-30
- मत्तय 23:13-15
- स्तोत्र 021:9-10
Strong's
- Strong's: H398, H399, H400, H402, H1104, H1105, H3216, H3615, H3857, H3898, H7462, H7602, G2068, G2666, G2719, G5315