mr_tw/bible/other/descendant.md

34 lines
4.0 KiB
Markdown

# उतरत, वंशाजातून, उतरणे, उतरताना, वंशज
## व्याख्या:
"वंशज" हा असा कोणीतरी आहे, जो खूप मागे इतिहासातील दुसऱ्या एकाशी थेट रक्ताच्या नात्याच्या संबंधात आहे.
* उदाहरणार्थ, अब्राहाम हा नोहाचा वंशज होता.
* एखाद्या व्यक्तीचे वंशज ही त्याची मुले, नातवंडे, नातवंडांची-नातवंडांची-नातवंडे, आणि असेच पुढे असतात. * याकोबाचे वंशज इस्राएलाचे बारा वंश बनले.
* "पासून खाली उतरले" हा वाक्यांश "चा वंशज" असे सांगण्याचा दुसरा मार्ग आहे, जसे की, "अब्राहम नोहापासून खाली उतरला." याचे भाषांतर "च्या कुटुंब रेषेपासून" असेही होऊ शकते.
(हे सुद्धा पहा: [अब्राहम](../names/abraham.md), [पूर्वज](../other/father.md), [याकोब](../names/jacob.md), [नोहा](../names/noah.md), [इस्राएलाचे बारा वंशज](../other/12tribesofisrael.md))
# पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [1 राजे 09:4-5](rc://mr/tn/help/1ki/09/04)
* [प्रेषितांची कृत्ये 13:23-25](rc://mr/tn/help/act/13/23)
* [अनुवाद 02:20-22](rc://mr/tn/help/deu/02/20)
* [उत्पत्ति 10:1](rc://mr/tn/help/gen/10/01)
* [उत्पत्ति 28:12-13](rc://mr/tn/help/gen/28/12)
## पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:
* __[02:09](rc://mr/tn/help/obs/02/09)__ स्त्रीचे __संतान__ तुझे डोके ठेचील व तु त्याची टाच फोडशिल.”
* __[04:09](rc://mr/tn/help/obs/04/09)__ तुझ्या __संतानाला__ मी कनान देश देईल.”
* __[05:10](rc://mr/tn/help/obs/05/10)__ तुझी __संताने__ आकाशातील ताऱ्यांपेक्षा जास्त होतील.
* __[17:07](rc://mr/tn/help/obs/17/07)__ तुझ्या कुटुंबातील कोणीतरी नेहमी इस्राएलवर राज्य करील, आणि मसिहा हा तुझ्या __वंशाजांपैकी__ एक असेल!
* __[18:13](rc://mr/tn/help/obs/18/13)__ यहूदाचे राजे हे दाविदाच्या __वंशातील__ होते.
* __[21:04](rc://mr/tn/help/obs/21/04)__ देवाने दाविद राजास अभिवचन दिले की त्याच्याच __वंशातील__ एक जण देवाच्या लोकांवर सर्वकाळ राज्य करील.
* __[48:13](rc://mr/tn/help/obs/48/13)__ देवाने दाविद राजास अभिवचन दिले की त्याच्याच __वंशातील__ एक जण देवाच्या लोकांवर सर्वकाळ राज्य करील. येशू हा देवाचा पुत्र व मसिहा असल्यामुळे देवाच्या लोकांवर सर्वकाळ राज्य करणारा तो दाविदाचा एक विशेष __वंशज__ आहे.
# Strong's
* Strong's: H319, H1004, H1121, H1323, H1755, H2232, H2233, H3205, H3211, H3318, H3409, H4294, H5220, H6849, H7611, H8435, G1074, G1085, G4690