2.1 KiB
2.1 KiB
पेला धरणारा, प्यालेबरदार
व्याख्या:
जुन्या कराराच्या काळात, एक "प्यालेबरदार" हा राजाचा एक सेवक होता, ज्याचे राजाचा द्राक्षरसाचा प्याला आणण्याचे काम होते, सामान्यत: तो प्याला आणण्याच्या आधी द्राक्षरसामध्ये विष आहे की नाही हे चाखून बघून खात्री करण्याचे काम होते.
- या शब्दाचा शब्दशः अर्थ "पेला आणणारा" किंवा "असा एक जो पेला घेऊन येतो" असा होतो.
- एक प्यालेबरदार हा राजाचा अतंत्य विश्वासु आणि निष्ठावंत मनुष्य म्हणून ओळखला जायचा.
- त्याच्या विश्वासार्ह पदामुळे, शासकाने बनवलेल्या निर्णयांत एक प्यालेबरदाराचा बहुधा प्रभाव असायचा.
- काही इस्राएली लोक बाबेलामध्ये बंदिवासात असतानाच्या काळात, नहेम्या हा परसाचा राजा अर्तहशश्त याचा प्यालेबरदार होता.
(हे सुद्धा पहा: अर्तहशश्त, बाबेल, बंदी, पारस, फारो)
पवित्र शास्त्रामधील संदर्भ:
Strong's
- Strong's: H8248