mr_tw/bible/other/companion.md

20 lines
2.0 KiB
Markdown

# सोबती, सहचरी (सहकारी), जोडीदार-कामकरी
## तथ्य:
"सोबती" या शब्दाचा संदर्भ, जो एखाद्याबरोबर जातो, किंवा जो एखाद्याशी जोडला गेलेला आहे, जसे की मैत्री, किंवा लग्न यासाठी दिला जातो. जोडीदार-कामकरी ह्याचा संदर्भ एक व्यक्ती जी दुसऱ्या व्यक्तीबरोबर काम करते त्याला संदर्भित करण्यासाठी केला जातो.
* "सहकारी" अनुभवातून एकत्र जातात, जेवण एकत्र करतात, आणि एकमेकांना आधार देतात आणि प्रोत्साहित करतात.
* संदर्भावर आधारित, या शब्दाचे भाषांतर "मित्र" किंवा "जोडीदार-प्रवासी" किंवा "सहाय्यक-मनुष्य जो बरोबर जातो" किंवा "एक मनुष्य जो बरोबर काम करतो" या अर्थाच्या शब्दांनी किंवा वाक्यांशांनी केले जाऊ शकते.
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [यहेज्केल 37:15-17](rc://mr/tn/help/ezk/37/15)
* [इब्री लोकांस पत्र 01:8-9](rc://mr/tn/help/heb/01/08)
* [नीतिसूत्रे 02:16-17](rc://mr/tn/help/pro/02/16)
* [स्तोत्र 038:11-12](rc://mr/tn/help/psa/038/011)
# Strong's
* Strong's: H251, H441, H2269, H2270, H2271, H2273, H2278, H3674, H3675, H4828, H7453, H7462, H7464, G2844, G3353, G4791, G4898, G4904