2.7 KiB
2.7 KiB
मुख्ययाजक
व्याख्या:
जेंव्हा येशू या पृथ्वीवर राहत होता तेंव्हा मुख्ययाजक हा एक महत्वाचा यहुदी धार्मिक पुढारी होता.
- मुख्ययाजक हा मंदिरामध्ये उपासनेच्या सेवेसाठी लागणाऱ्या सर्व गोष्टींसाठी जबाबदार होता. मंदिरामध्ये दिल्या जाणाऱ्या पैशाचे सुद्धा ते प्रमुख होते.
- समान्य याजाकांपेक्षा ते पदामध्ये आणि सत्तेमध्ये उच्च पदावर होते. * फक्त महायाजकाला अधिक अधिकार होते.
- येशूच्या मुख्य शत्रुंपैकी मुख्ययाजक हे होते, आणि त्यांनी रोमी पुढाऱ्यांना त्याला पकडण्यासाठी आणि मारण्यासाठी अतिशय प्रभावित केले.
भाषांतर सूचना
- "मुख्ययाजक" या शब्दाचे भाषांतर "मुख्य याजक" किंवा "नेतृत्व करणारा याजक" असेही केले जाऊ शकते.
- "महायाजक" या शब्दापासून याचे भाषांतर वेगळे असेल याची खात्री करा.
(हे सुद्धा पहा: मुख्य, मुख्ययाजक, यहुदी पुढारी, याजक)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
- प्रेषितांची कृत्ये 09:13-16
- प्रेषितांची कृत्ये 22:30
- प्रेषितांची कृत्ये 26:12-14
- लुक 20:1-2
- मार्क 08:31-32
- मत्तय 16:21-23
- मत्तय 26:3-5
- मत्तय 26:59-61
- मत्तय 27:41-42
Strong's
- Strong's: H3548, H7218, G749