mr_tw/bible/other/teach.md

30 lines
4.1 KiB
Markdown

# शिकविणे, शिक्षण, न शिकविलेले
## व्याख्या:
एखाद्याला "शिकवणे" म्हणजे त्याला असे काहीतरी सांगणे जे त्याला आधीपासून माहित नाही. याचा अर्थ असा आहे की सामान्यत: "माहिती प्रदान करणे", जो शिकत आहे त्या व्यक्तीचा संदर्भ नाही. सहसा माहिती औपचारिक किंवा पद्धतशीर मार्गाने दिली जाते. एखाद्या व्यक्तीचे "शिक्षण" किंवा त्याचे "शिक्षण" हे त्याने काय शिकवले ते आहे.
* एक "शिक्षक" एक असा व्यक्ती आहे जो शिकवतो. "शिकविणे" या शब्दाची भुतकाळातील क्रिया "शिकविले" हे आहे
* जेव्हा येशू शिकवत होता, तेव्हा तो देव आणि त्याच्या राज्याबद्दल गोष्टी स्पष्ट सांगत होता.
* येशूच्या शिष्यांनी त्याला "शिक्षक" एक आदरणीय रुप म्हणून संबोधले ज्याने देवाबद्दल लोकांना शिकवले.
* जी माहिती शिकविली जात आहे ती दर्शविली किंवा बोलली जाऊ शकते.
* "सिध्दांत" हा शब्द स्वतःबद्दल देवाकडून मिळालेल्या शिकवणीचा संच तसेच कसे जगायचे याबद्दल देवाच्या सूचनांना संदर्भित करतो. याचे भाषांतर "देवाकडील शिक्षण" किंवा "जे देव आपल्याला शिकवितो" असे म्हणून देखील केले जाऊ शकते.
* संदर्भानुसार "आपल्याला जे शिकविले गेले आहे" या वाक्यांशाचे भाषांतर "या लोकांनी आपल्याला जे शिकविले" किंवा "देवाने आपल्याला जे शिकविले" असे म्हणून देखील केले जाऊ शकते.
* "शिकविणे" या शब्दाला भाषांतरित करण्याच्या इतर मार्गांमध्ये "सांगणे" किंवा "स्पष्ट करणे" किंवा "सूचना देणे" या शब्दांचा समावेश असू शकतो.
* बऱ्याचदा या शब्दाचे भाषांतर "देवाबद्दल लोकांना शिकवणे" असे म्हणून केले जाऊ शकते.
(हे देखील पाहा: [सूचना देणे], [शिक्षक], [देवाचे वचन])
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [1 तीमथ्याला पत्र 01:03]
* [प्रेषितांचे कृत्ये 02: 40-42]
* [योहान 07:14]
* [लूक 04:31]
* [मत्तय 04:23]
* [स्तोत्रसंहीता032:08]
## शब्द संख्या:
* स्ट्रॉन्गचे: एच502, एच2094, एच2449, एच3045, एच3046, एच3256, एच3384, एच3925, एच3948, एच7919, एच8150, जी1317, जी1321, जी1322, जी2085, जी2605, जी2727, जी3100, जी2312, जी2567, जी3811, जी4994