2.6 KiB
2.6 KiB
पहारेकऱ्याचा बुरुज (कुंपण), बुरुज
व्याख्या:
"पहारेकऱ्याचा बुरुज" या शब्दाचा संदर्भ, एक जागा म्हणून उंच रचना बांधली जाते, जिच्यावरून पहारेकरी कोणता धोका येतो काय ते पाहू शकतो. हे बुरुज सहसा दगडांच्यापासून बांधले जातात.
- जमिनीचे मालक काहीवेळा पहारेकऱ्याचा बुरुज बांधतात, ज्याच्यावरून ते त्यांच्या पिकांवर नजर ठेवू शकतात आणि त्यांची चोरी होण्यापासून वाचवू शकतात.
- त्या बुरुजांमध्ये सहसा एका खोलीचा समावेश असतो, जिथे पहारेकरी किंवा एखादे कुटुंब राहू शकते, जेणेकरून ते त्या पिकांची रक्षा रात्रंदिवस करू शकतील.
- पहारेकऱ्यांचे बुरुज हे शहराच्या कुंपणभिंतींपेक्षा उंच असतात, जेणेकरून, जर एखादा शत्रू शहरावर हल्ला करण्यासाठी येत असेल तर ते पहारेकरी पाहू शकेल.
- "पहारेकऱ्याचा बुरुज" या शब्दाचा उपयोग शत्रूंपासूनच्या संरक्षणाचे प्रतिक म्हणून सुद्धा केला जाऊ शकतो. (पहा: रूपक)
(हे सुद्धा पहा: प्रतिस्पर्धी, पाहणे)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
-
Strong's: H803, H969, H971, H975, H1785, H2918, H4024, H4026, H4029, H4692, H4707, H4869, H6076, H6438, H6836, H6844, G4444