1.7 KiB
1.7 KiB
नियम विधीनियम
व्याख्या:
नियम म्हणजे, लोकांनी जीवन कसे जगावे ह्याचे मार्गदर्शन करण्यासाठी लिहून दिलेले कायदे होत.
- "नियम" या शब्दाच्या समान अर्थाचे "अध्यादेश" आणि "आज्ञा" आणि "कायदे" आणि "आदेश" हे शब्द आहेत. या सर्व शब्दांमध्ये सूचना आणि गरजांचा समावेश आहे, ज्या देव त्याच्या लोकांना किंवा शासक त्याच्या लोकांना देतो.
- दावीद राजा म्हणाला की, त्याला यहोवाच्या नियमांमध्ये आनंद आहे.
- "नियम" या शब्दाचे भाषांतर "विशिष्ठ आज्ञा" किंवा "विशिष्ठ आदेश" असेही केले जाऊ शकते.
(हे सुद्धा पाहा: आज्ञा, आदेश, कायदा, नियम, यहोवा)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
-
Strong's: H2706, H2708, H6490, H7010