2.4 KiB
2.4 KiB
राजदंड
व्याख्या:
"राजदंड" या शब्दाचा संदर्भ शासकाने, जसे की राजा, ह्याने धरलेल्या अलंकारयुक्त काठी किंवा दंड ह्याच्याशी येतो.
- राजदंड हा मूळतः एक कोरून सजावट केलेली लाकडाची एक फांदी होता. नंतर राजदंडांना मोल्यवान धातू, जसे की सोने, ह्यांच्यापासून सुद्धा बनवण्यात आले.
- राजदंड हे राजपद आणि अधिकाराचे चिन्ह होते, आणि ते राजाशी संबंधित असलेला सन्मान आणि प्रतिष्ठा ह्यांचे सुद्धा प्रतिक होते.
- जुन्या करारात, देवाचे वर्णन, सरळतेचा राजदंड असणारा असे केले होते, कारण देव त्याच्या लोकांच्यावर राजा म्हणून राज्य करतो.
- मसीहाच्या संदर्भातील, जुन्या करारातील भविष्यवाणी ही एक राजदंड होता, जो इस्राएलमधून येऊन सर्व राष्ट्रांवर राज्य करेल.
याचे भाषांतर "शासकाची काठी" म्हणून देखील केले जाऊ शकते.
(हे सुद्धा पहा: अधिकार, ख्रिस्त, राजा, नीतिमान)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
-
Strong's: H2710, H4294, H7626, H8275, G4464