mr_tw/bible/other/renown.md

27 lines
3.5 KiB
Markdown

# नामांकित, कीर्तीवान (प्रख्यात)
## व्याख्या:
"नामांकित" या शब्दाचा संदर्भ, सुप्रसिद्ध असण्याशी संबंधित असलेली महानता आणि प्रशंसनीय प्रतिष्ठेशी आहे. काहीतरी किंवा कोणीतरी जर नामाकिंत आहे, तर तो "प्रख्यात" आहे.
* एक "प्रख्यात" व्यक्ती अशी व्यक्ती आहे, जो सुप्रसिद्ध आणि अत्यंत आदरणीय आहे.
* "नामांकित" ह्याचा संदर्भ विशेषतः चांगल्या नावलौकिकाशी आहे, जो मोठ्या प्रमाणावर बऱ्याच काळासाठी प्रसिद्ध राहतो.
* एक शहर जे "प्रख्यात" आहे, ते सहसा त्याच्या संपत्तीसाठी आणि समृद्धीसाठी प्रसिद्ध आहे.
## भाषांतर सूचना
* "नामांकिंत" या शब्दाचे भाषांतर "प्रसिद्धी" किंवा "आदरणीय प्रतिष्ठा" किंवा "महानता जी अनेक लोकांमध्ये प्रसिद्ध आहे" असे केले जाऊ शकते.
* "प्रख्यात" या शब्दाचे भाषांतर "प्रसिद्ध आणि खूप आदरणीय" किंवा "एक उत्कृष्ट प्रतिष्ठा असणे" असेही केले जाऊ शकते.
* "इस्राएलातील देवाचे नाव प्रख्यात व्हावे" या अभिव्यक्तीचे भाषांतर "इस्राएल मधील सर्व लोकांनी प्रभूचे नाव ओळखावे आणि त्याचा सन्मान करावा" असे केले जाऊ शकते.
* "नामांकित पुरुष" या वाक्यांशाचे भाषांतर "त्यांच्या धैर्यासाठी ओळखले जाणारे पुरुष" किंवा "प्रसिद्ध योद्धे" किंवा "अत्यंत आदरणीय पुरुष" असे केले जाऊ शकते.
* "तुझी कीर्ती सर्व पिढ्यांच्या माध्यमातून चालू राहील" या अभिव्यक्तीचे भाषांतर "संपूर्ण वर्षभर लोक तुम्ही किती महान आहात याबद्दल ऐकतील" किंवा "तुमची महानता सर्व पिढीतील लोकांनी पाहिली व ऐकली आहे"
(हे सुद्धा पहा: [सन्मान](../kt/honor.md))
# पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [उत्पत्ति 06:4](rc://*/tn/help/gen/06/04)
* [स्त्रोत 135:12-14](rc://*/tn/help/psa/135/012)
* Strong's: H1984, H7121, H8034