2.0 KiB
2.0 KiB
खड्डा, खड्डे, खाच
व्याख्या:
खड्डा हे जमिनीवर खोदलेले खोल छिद्र आहे.
- लोक प्राण्यांना अडकवण्यासाठी किंवा पाणी शोधण्यासाठी खड्डे खोदतात.
- कैद्याला थोड्या काळासाठी ठेवण्याकरिता सुद्धा खड्ड्याचा उपयोग केला जातो.
- काहीवेळा "खड्डा" या वाक्यांशाचा संदर्भ कबर किंवा नरक दर्शवण्यासाठी येतो. इतर वेळी ते कदाचित "अथांग" ह्याला संदर्भित करण्यासाठी वापरतात.
- खूप खोल खड्ड्याला "कुंड" असेही म्हणतात.
- "खड्डा" हा शब्द लाक्षणिक अर्थाने "विनाशाचा खड्डा" या वाक्यांशामध्ये वापरला जातो, जे संकटमय स्थितीत आडकल्याचे किंवा पापी, विध्वंसक प्रथात गंभीरपणे सामील असल्याचे वर्णन करते.
(हे सुद्धा पहा: अथांग, नरक, तुरुंग)
पवित्र शास्त्रामधील संदर्भ:
-
Strong's: H875, H953, H1356, H1360, H1475, H2352, H4087, H4113, H4379, H6354, H7585, H7745, H7816, H7825, H7845, H7882, G12, G999, G5421