mr_tw/bible/other/mock.md

34 lines
5.3 KiB
Markdown
Raw Permalink Blame History

This file contains ambiguous Unicode characters

This file contains Unicode characters that might be confused with other characters. If you think that this is intentional, you can safely ignore this warning. Use the Escape button to reveal them.

# थट्टा करणे, चेष्टेने, उपहास करणे, चेष्टा करणे, निंदक, थट्टाखोर, उपहास, थट्टा केली, थट्टा करतील, थट्टा केली
## व्याख्या:
"थट्टा करणे," "उपहास" आणि "चेष्टा करणे" हे शब्द, एखाद्याची मजा करणे, विशेषत: क्रूर मार्गाने; ह्यासाठी संदर्भित केले जातात.
* चेष्टा करणे ह्यामध्ये सहसा लोकांच्या शब्दाचे अनुकरण करणे किंवा त्यांना लाज वाटण्याच्या हेतूने कृती करणे किंवा त्यांच्यासाठी तिरस्कार दाखवणे ह्यांचा समावेश होतो.
* रोमी सैनिकांनी येशूचा उपहास आणि थट्टा केली, जेंव्हा त्यांनी त्याला जांभळा झगा घातला आणि ते त्याचा सन्मान करतात असा आव आणला.
* एका तरुण लोकांच्या समूहाने अलीशाची थट्टा आणि उपहास केला, जेंव्हा त्यांनी त्याच्या टक्कल डोक्याची चेष्टा केली आणि त्याला टकल्या नावाने बोलवले.
* "उपहास" या शब्दाचा संदर्भ, एखाद्या गोष्टीचा उल्लेख करणे असे देखील असू शकते, जे विश्वासू किंवा महत्त्वपूर्ण मानले जात नाही.
* एक "थट्टेखोर" म्हणजे जो सतत विनोद करतो आणि उपहास करतो.
# पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [2 पेत्र 03:3-4](rc://*/tn/help/2pe/03/03)
* [प्रेषितांची कृत्ये 02:12-13](rc://*/tn/help/act/02/12)
* [गलतीकरांस पत्र 06:6-8](rc://*/tn/help/gal/06/06)
* [उत्पत्ति 39:13-15](rc://*/tn/help/gen/39/13)
* [लुक 22:63-65](rc://*/tn/help/luk/22/63)
* [मार्क 10:32-34](rc://*/tn/help/mrk/10/32)
* [मत्तय 09:23-24](rc://*/tn/help/mat/09/23)
* [मत्तय 20:17-19](rc://*/tn/help/mat/20/17)
* [मत्तय 27:27-29](rc://*/tn/help/mat/27/27)
## पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:
* __[21:12](rc://*/tn/help/obs/21/12)__ यशयाने भविष्य केले होते की लोक मसिहावर थुंकतील, त्याची __थट्टा__ करतील व त्यास फटके मारतील.
* __[39:05](rc://*/tn/help/obs/39/05)__ सर्व यहूदी पुढा-यांनी महायाजकास उत्तर दिले, ‘‘तो मरणदंडास पात्र आहे! मग त्यांनी येशूच्या डोळयांवर पट्टी बांधली, त्याच्या तोंडावर थुंकले, त्यास मारिले व त्याची __थट्टा__ उडविली.
* __[39:12](rc://*/tn/help/obs/39/12)__ रोमी सैनिकांनी येशूला फटके मारले, त्याच्या अंगावर एक राजकीय झगा घातला व डोक्यावर काटयांचा मुकुट ठेवला. मग ते त्याची __थट्टा__ करु लागले, ‘‘पहा, हा यहूद्यांचा राजा!
* __[40:04](rc://*/tn/help/obs/40/04)__ येशूला दोन लुटारुंच्या मधोमध वधस्तंभावर खिळण्यात आले. * त्यापैकी एकाने येशूची __थट्टा__ केली, परंतू दुसरा म्हणाला,‘‘तू देवाला भित नाही काय?
* __[40:05](rc://*/tn/help/obs/40/05)__ यहूदी पुढारी व जमावातील इतर लोकांनीही येशूची __थट्टा__ केली. ते त्यास म्हणाले, ‘‘जर तू देवाचा पुत्र आहेस तर वधस्तंभावरुन खाली उतरुन ये व स्वत:चा बचाव कर! म्हणजे आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवू.
* Strong's: H1422, H2048, H2049, H2778, H2781, H3213, H3887, H3931, H3932, H3933, H3934, H3944, H3945, H4167, H4485, H4912, H5058, H5607, H5953, H6026, H6711, H7046, H7048, H7814, H7832, H8103, H8148, H8437, H8595, G1592, G1701, G1702, G1703, G2301, G2606, G3456, G5512