2.7 KiB
सण
व्याख्या:
समान्यपणे, सण हा एक उत्सव आहे जो एका समुदायाच्या लोकांच्याद्वारे भरवला जातो.
-
जुन्या करारामध्ये "सण" या शब्दाचा शब्दशः अर्थ "नियुक्त केलेला काळ" असा होतो.
-
इस्राएली लोकांच्याकडून साजरे केले गेलेले सण हे विशिष्ठरित्या नियुक्त केलेला काळ किंवा हंगाम होता, ज्याला देवाने, इस्राएली लोकांना त्याचे निरीक्षण करावयास सांगितले होते.
-
काही इंग्रजी भाषांतरामध्ये, सण या शब्दाच्या जागी "मेळा" या शब्दाचा उपयोग केला आहे, कारण उत्सव करण्यामध्ये एकत्र येऊन मोठे जेवण एकत्रित करण्याचा समावेश होतो.
-
तेथे अनेक मुख्य सण होते, ज्यांना इस्राएली लोक दरवर्षी साजरे करत होते:
- वलहांडण
- बेखमीर भाकरीचा सण
- प्रथमफळ
- सप्ताहांचा सण (पेन्टेकॉस्ट)
- तुतारीचा सण
- पश्चात्तापाचा दिवस
- तम्बुंचा सण
-
या सणांचा हेतू हा होता की, लोकांनी देवाचे आभार मानावे आणि त्याने त्यांच्या जीवनामध्ये त्यांना सोडवण्यासाठी, वाचवण्यासाठी, पुरवण्यासाठी केलेल्या अद्भुत कृत्यांची आठवण करावी.
(हे सुद्धा पहा: मेळा)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
-
Strong's: H1974, H2166, H2282, H2287, H6213, H4150, G1456, G1858, G1859