4.0 KiB
4.0 KiB
दुःखसहन, टिकून राहणे, दुखणे अधिक झाले, टिकणारी, धीर
व्याख्या:
"दुःखसहन" या शब्दाचा अर्थ बराच वेळापर्यंत थांबणे किंवा सहनशीलतेने कठीण काहीतरी सहन करणे असा होतो.
- ह्याचा अर्थ जेंव्हा परीक्षेची वेळ येते, तेंव्हा धैर्य न सोडता, खंबीरपणे उभे राहणे असा देखील होतो.
- "धीर" या शब्दाचा अर्थ "सहनशीलता" किंवा "चाचणी अंतर्गत उंच धरून राहणे" किंवा छळ केला जात असताना धीर धरणे" असा होतो.
- ख्रिस्ती लोकांना "शेवटपर्यंत टिकून राहण्यास" उत्तेजन देणे, म्हणजे त्यांना येशूची आज्ञा पाळण्यास सांगणे, जरी त्यामुळे त्यांना त्रास सहन करावा लागला तरीही.
- "दुःख सहन करणे" ह्याचा अर्थ "दुःखांचा अनुभव" करणे असा देखील होतो.
भाषांतर सूचना
- "दुःखसहन" या शब्दाचे भाषांतर करण्याच्या पद्धतींमध्ये, "पिच्छा पुरवणारा" किंवा "विश्वास ठेवत राहणे" किंवा "देवाची तुमच्याबद्दल जी इच्छा आहे ती करत राहणे" किंवा "खंबीरपणे उभे राहणे" ह्यांचा समावेश होतो.
- काही संदर्भांत, "दुःखसहन" हा शब्द "अनुभव" किंवा "मधून जाणे" म्हणून भाषांतरित केला जाऊ शकतो.
- शेवटपर्यंत टिकून राहण्याच्या अर्थाबरोबर, "दुःखसहन" ह्याचे भाषांतर "शेवटपर्यंत" किंवा "सतत" असे केले जाऊ शकते. * "सहन करणार नाही" या वाक्यांशाचे भाषांतर "शेवटपर्यंत टिकणार नाही" किंवा "टिकून राहणार नाही" असे केले जाऊ शकते.
- "धीर" या शब्दाचे भाषांतर करण्याच्या इतर पद्धतींमध्ये "चिकाटी" किंवा "सतत विश्वास ठेवणे सुरूच असणे" किंवा "विश्वासू राहणे" ह्याचा समावेश होतो.
(हे सुद्धा पहा: पिच्छा पुरवणारा)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
-
Strong's: H386, H3201, H3557, H3885, H5331, H5375, H5975, G430, G907, G1526, G2005, G2076, G2553, G2594, G3114, G3306, G4722, G5278, G5281, G5297, G5342