mr_tw/bible/other/deer.md

2.1 KiB

हरण, हरिणी, हरिणीचे पाडस, रानमृग

व्याख्या:

हरण हा एक मोठा, डौलदार, चार पायांचा प्राणी आहे जो जंगलात किंवा डोंगरावर राहतो. नर प्राण्याच्या डोक्यावर मोठी शिंगे किंवा मृगशृंग असतात.

  • "हरिणी" हा शब्द मादी हरणाला संदर्भित करतो आणि "हरिणीचे पाडस" हे हरिणीच्या बाळाचे नाव आहे.
  • "कळवीट" या शब्दाचा संदर्भ नर हरनाशी येतो.
  • "रानमृग" हा एक विशिष्ठ पद्धतीचा नर आहे , ज्याला "रो जातीच्या हरणातील नर" असे म्हंटले जाते.
  • हरणाला मजबूत, बारीक पाय असतात, जे त्याला उंच उडी घेण्यासाठी आणि जोरात पळण्यासाठी मदत करतात.
  • त्यांच्या पायांना विभागलेले खूर असतात, जे त्यांना बऱ्याच कोणत्याही प्रदेशात चालण्यास किंवा चढण्यास मदत करतात.

(हे सुद्धा पहा: अज्ञात कसे भाषांतरित करायचे

पवित्र शास्त्रातील संदर्भ: