1.8 KiB
1.8 KiB
जक्कय
तथ्य:
जक्कय हा यरीहोमधील जकातदार होता, जो येशूला पाहण्यासाठी एका झाडावर चढला, कारण येशूच्या सभोवती लोकांचा मोठा जमाव होता.
- जेंव्हा जक्कयाने येशूवर विश्वास ठेवला, तेंव्हा तो पूर्णपणे बदलला.
- त्याने त्याच्या लोकांना फसवण्याच्या पापाबद्दल पश्चात्ताप केला आणि त्याने त्याच्याकडे असलेल्या मालमत्तेपैकी आर्धी गरिबांना देण्याचे वचन दिले.
- त्याने असे सुद्धा वचन दिले की, तो लोकांना चारपट पैसे परत करेल, जे त्याने लोकांच्याकडून त्यांच्या करापेक्षा जास्त वसूल केले होते.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे
(हे सुद्धा पहा: विश्वास, वचन, पश्चात्ताप, पाप, कर, जकातदार)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
-
Strong's: G2195