3.1 KiB
3.1 KiB
नामान
तथ्य:
जुन्या करारामध्ये, नामान हा अराम राजाच्या सैन्याचा सेनापती होता.
- नामानाला भयंकर त्वचेचा रोग होता, ज्याला कुष्टरोग असे म्हणतात, जो बरा होऊ शकत नव्हता.
- नामानाच्या घरातील एका यहुदी दासीने त्याला अलीशा संदेष्ट्याकडे जाऊन त्याला स्वतःला बरे करण्याबद्दल विचारण्यास सांगितले.
- अलीशाने नामानाला यार्देन नदीमध्ये जाऊन सात वेळा डुबकी मारण्यास सांगितले. जेंव्हा नामानाने ऐकले, तेंव्हा देवाने त्याला त्याच्या रोगापासून बरे केले.
- ह्याचा परिणाम म्हणून नामान एकाच देवावर, यहोवावर, विश्वास ठेवू लागला.
नामान नावाचे इतर दोन मनुष्य हे याकोबाचा मुलगा बन्यामीन ह्याचे वंशज होते.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे
(हे सुद्धा पहा: अराम, यार्देन नदी, कुष्टरोग, संदेष्टा)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:
-
एक चमत्कार शत्रुचा सेनापती नामान, याच्यासाठी झाला, त्याला एक भयंकर चर्मरोग होता.
-
सुरुवातीस नामानास राग आला व असे करण्यास तो तयार झाला नाही, कारण ते त्याला मूर्खपणाचे वाटले. परंतु नंतर त्याने आपले मन बदलले व त्याने यार्देन नदीमध्ये जाऊन सात वेळा डुबकी मारली
-
त्याने फक्त नामानाचा कुष्ठरोग बरा केला, तो इस्राएलाच्या शत्रूंचा सेनापती होता.’’
-
Strong's: H5283, G3497