2.2 KiB
2.2 KiB
योराम
तथ्य:
योराम हा अहाबाचा मुलगा, इस्राएलाचा राजा होता. त्याला कधीकधी "यहोराम" असेही म्हंटले जाते.
- यहुद्यांचा राजा यहोराम राज्य करीत असतानाच्या काळात, योराम राजा इस्राएलावर राज्य करीत होता.
- योराम हा दुष्ट राजा होता, ज्याने खोट्या देवांची उपासना केली आणि इस्राएल लोकांना पाप करण्यास कारणीभूत झाला.
- एलीया आणि ओबेद्या संदेष्ट्ये असण्याच्या काळात देखील योरम राजा इस्राएलावर राज्य करीत होता.
- जेंव्हा दावीद राजा होता, तेंव्हा अजून एक मनुष्य ज्याचे नाव योराम होते, जो तोवू हमाथ राजाचा मुलगा होता.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे
(हे सुद्धा पहा: अहाब, दावीद, एलीया, हमाथ, यहोराम, इस्राएलाचे राज्य, यहूदा, ओबद्या, संदेष्टा)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
-
Strong's: H3088, H3141, G2496