2.8 KiB
2.8 KiB
हेरोद, हेरोद अंतिपा
तथ्य:
येशूच्या जीवनाच्या बऱ्याच काळादरम्यान, हेरोद अंतिपा हा रोमी साम्राज्याच्या काही भागाचा शासक होता, ज्यामध्ये गालील प्रांताचा समावेश होतो.
- त्याच्या पित्याप्रमाणेच, महान हेरोद, अंतिपाला सुद्धा, जरी तो राजा नसला तरीही, काहीवेळा "हेरोद राजा" असे संदर्भित करण्यात आले आहे.
- हेरोद अंतिपाने रोमी साम्राज्याच्या एक-चतुर्थांश भागावर शासन केले आणि त्याला "मांडलिक हेरोद" असेही म्हंटले जाते.
- अंतिपा हा "हेरोद" होता, ज्याने बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचा शिरच्छेद करण्याची आज्ञा दिली.
- येशूला वधस्तंभावर खिळण्यापूर्वी, ज्याने त्याला प्रश्न विचारले तो सुद्धा हेरोद अंतिपाच होता.
- नवीन करारातील इतर हेरोद हे, अंतिपाचा मुलगा (अग्रीप्पा) आणि नातू (अग्रीप्पा 2), ज्यांनी प्रेषितांच्या काळात शासन केले.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे
(हे सुद्धा पहा: वधस्तंभावर खिळणे, महान हेरोद, बाप्तिस्मा करणारा योहान, राजा, रोम)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
-
Strong's: G2264, G2265, G2267