1.8 KiB
1.8 KiB
गाद
तथ्य:
गाद हा याकोबाच्या मुलांपैकी एक होता. याकोबाचे नाव इस्राएल असे सुद्धा ठेवण्यात आले.
- गादचे घराणे इस्राएलच्या बारा वंशापैकी एक बनले.
- पवित्र शास्त्रामध्ये, अजून एक गाद नावाचा मनुष्य होता, जो संदेष्टा होता, आणि त्याने इस्राएल लोकांची शिरगणती केल्याबद्दल दाविदावर दोष लावला.
- बल्गाद आणि मिगदाल्गाद या दोन शहरांच्या मूळ नावात दोन शब्द आहेत, आणि काहीवेळा ते "बाल गाद" आणि "मिगदल गाद" असेही लिहिले जाते.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे
(हे सुद्धा पहा: शीरगणना, संदेष्टा, इस्राएलाचे बारा वंशज)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
-
Strong's: H1410, H1425, G1045