1.4 KiB
1.4 KiB
एलाजार
तथ्य:
जुन्या करारांमध्ये एलाजार नावाचे बरेच वेगवेगळे पुरुष होते.
- मोशेचा भाऊ अहरोन याचा एलाजार हा तिसरा मुलगा होता. * अहरोनाच्या मृत्युनंतर, एलाजार हा इस्राएलचा महायाजक बनला.
- एलाजार हे दाविदाच्या "शूर सैनिकाचे" सुद्धा नाव होते.
- दुसरा एलाजार हा येशुंच्या वंशाजांपैकी एक होता.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे
(हे सुद्धा पाहा: अहरोन, महायाजक, दावीद, शूर)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
-
Strong's: H499, G1648