1.9 KiB
1.9 KiB
बवाज
तथ्य:
बवाज हा एक इस्राएली मनुष्य होता, जो रुथचा पती, दावीद राजाचा पणजा, आणि येशू ख्रिस्ताचा पूर्वज होता.
- जेंव्हा शास्ते इस्राएलमध्ये होते तेंव्हाच्या काळात बवाज राहत होता.
- तो नामी नावाच्या इस्राएली स्त्रीचा नातेवाईक होता, जी तिचा पती आणि मुलगे मवाबामध्ये मेल्यानंतर इस्राएलला परत आली होती.
- बवाजाने नामीची विधवा असलेली सून रुथ हिची "सुटका" केली, आणि तिच्याशी लग्न करून, तिला पती आणि मुलांबरोबर भवितव्य दिले.
- कसे येशूने आपल्याला पापापासून वाचवले आणि सोडवले, याचे चित्र तो पाहत होता.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे
(हे सुद्धा पहा: मावाब, सुटका, रुथ)
पवित्र शास्त्रामधील संदर्भ:
-
Strong's: H1162