1.8 KiB
1.8 KiB
बालजबूल
तथ्य:
बालजबुल हे सैतानाचे किंवा दुष्टाचे दुसरे नाव आहे. काहीवेळा त्याला "बालजबुल (Beelzebub)" असे सुद्धा लिहितात.
- या शब्दाचा शब्दशः अर्थ "माशांचा देव" ज्याचा अर्थ "भूतांवरचा शासक" असा होतो. परंतु या शब्दाचे भाषांतर करण्यापेक्षा, मूळ शब्दाच्या अगदी जवळ असलेल्या शब्दाचा उपयोग करून भाषांतर करणे चांगले.
- ह्याचे भाषांतर, "बालजबुल दुष्ट" असे केले जाऊ शकते, जेणेकरुन हे स्पष्ट होईल की, ते कोणास संदर्भित केले जात आहे.
- हे नाव खोटे देव एक्रोनच्या "बाल-जबूब" ह्याच्या नावाशी संबंधित आहे.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे
(हे सुद्धा पहा: भुत, एक्रोन, सैतान)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
-
Strong's: G954