2.7 KiB
2.7 KiB
सर्वसमर्थ
तथ्य:
"सर्वसमर्थ" या शब्दाचा शब्दशः अर्थ "सर्व-शक्तिशाली" असा होतो; पवित्र शास्त्रामध्ये, तो नेहमी देवला सूचित करतो.
- "सर्वसमर्थ" किंवा "परात्पर" या शीर्षकाचा उल्लेख परमेश्वराच्या संदर्भात आहे आणि प्रकट करतो की त्याच्याजवळ सर्व गोष्टींवर संपूर्ण सत्ता आणि अधिकार आहे.
- परमेश्वराचे वर्णन करण्यासाठी "सर्वसमर्थ देव" आणि "परात्पर देव" आणि "सर्वशक्तिमान देव" आणि "देव परमेश्वर सर्वशक्तिमान" हे शब्द वापरण्यात आले आहेत.
भाषांतर सूचना
- या शब्दाचे भाषांतर "सर्व-शक्तिशाली" किंवा "पूर्णपणे सामर्थ्यवान" किंवा "देव, जो पूर्णपणे शक्तिशाली आहे" असे होऊ शकते.
- "प्रभु देव सर्वसमर्थ" या शब्दाचे अनुवाद करण्याचे मार्ग म्हणजे "देव, सामर्थ्यवान शासक" किंवा "सर्वोच्च पराक्रमी प्रभु" किंवा "परात्पर देव जो सर्व गोष्टींवर ताबा ठेवतो."
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे
(हे सुद्धा पहा: परमेश्वर, प्रभू, शक्ती)
पवित्र शास्त्रामधील संदर्भ:
-
Strong's: H7706, G3841