mr_tw/bible/other/written.md

28 lines
2.6 KiB
Markdown
Raw Normal View History

2019-07-02 14:52:13 +00:00
# असे लिहिले आहे
2018-08-14 03:00:16 +00:00
2019-07-02 14:52:13 +00:00
## व्याख्या:
2018-08-14 03:00:16 +00:00
"असे लिहिले आहे" किंवा "काय लिहिले आहे" हे वाक्यांश नवीन करारामध्ये वारंवार आढळतात आणि सहसा ह्यांचा संदर्भ आज्ञा किंवा भविष्यवाण्या ह्याच्याशी येतो, ज्या इब्री वचनांमध्ये लिहिलेल्या होत्या.
* काहीवेळा "असे लिहिले आहे" ह्याचा अर्थ मोशेच्या नियमशास्त्रामध्ये काय लिहिले आहे असा होतो.
* इतर वेळी, जुन्या करारामध्ये संदेष्ट्यांनी जे लिहिले, त्यापैकी एक उद्धरण आहे.
* ह्याचे भाषांतर, "मोशेच्या नियमांमध्ये असे लिहिले आहे" किंवा "फार पूर्वी संदेष्ट्यांनी असे लहिले होते" किंवा "देवाच्या नियमशास्त्रामध्ये काय सांगितले आहे, ते मोशेने फार पूर्वी लिहून ठेवले होते.
* "असे लिहिले आहे" हे तसेच ठेवण्याचा अजून एक पर्याय म्हणजे त्याचा अर्थ काय होतो, हे स्पष्ट करण्यासाठी एक तळटीप देणे.
(हे सुद्धा पहा: [आज्ञा](../kt/command.md), [नियमशास्त्र](../kt/lawofmoses.md), [संदेष्टा](../kt/prophet.md), [देवाचे वचन](../kt/wordofgod.md))
2019-07-02 14:52:13 +00:00
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
2018-08-14 03:00:16 +00:00
* [1 योहान 05:13-15](rc://mr/tn/help/1jn/05/13)
* [प्रेषितांची कृत्ये 13:28-29](rc://mr/tn/help/act/13/28)
* [निर्गमन 32:15-16](rc://mr/tn/help/exo/32/15)
* [योहान 21:24-25](rc://mr/tn/help/jhn/21/24)
* [लुक 03:4](rc://mr/tn/help/luk/03/04)
* [मार्क 09:11-13](rc://mr/tn/help/mrk/09/11)
* [मत्तय 04:5-6](rc://mr/tn/help/mat/04/05)
* [प्रकटीकरण 01:1-3](rc://mr/tn/help/rev/01/01)
2019-07-02 14:52:13 +00:00
# Strong's
2018-08-14 03:00:16 +00:00
* Strong's: H3789, H7559, G1125