mr_tw/bible/other/reverence.md

23 lines
1.9 KiB
Markdown
Raw Normal View History

2019-07-02 14:52:13 +00:00
# घाबरणे, आदराने, आदरयुक्त, मान देणे
2018-08-14 03:00:16 +00:00
2019-07-02 14:52:13 +00:00
## व्याख्या:
2018-08-14 03:00:16 +00:00
"आदर" या शब्दाचा संदर्भ एखाद्याला किंवा एखाद्या गोष्टीबद्दल अतिशय आदर आणि भावनांबद्दल आहे. एखाद्याला किंवा एखाद्या गोष्टीला "घाबरणे" म्हणजे त्या व्यक्तीबद्दल किंवा गोष्टीबद्दल आदर दाखवणे.
* असा व्यक्ती ज्याला आदर द्यायचा आहे, त्याबद्दलची आदराची भावना ही त्याला देण्यात येणाऱ्या सन्मानाच्या कृतीतून दिसून येते.
* देवाबद्दलची भीती ही, आंतरिक आदर आहे, जो स्वतः देवाच्या आज्ञा पाळण्याने प्रकट होतो.
* या शब्दाचे भाषांतर "भीत आणि सन्मान" किंवा "प्रामाणिक आदर" असे केले जाऊ शकते.
(हे सुद्धा पहाः [भय](../kt/fear.md), [सन्मान](../kt/honor.md), [आज्ञापालन](../other/obey.md))
2019-07-02 14:52:13 +00:00
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
2018-08-14 03:00:16 +00:00
* [1 पेत्र 01:15-17](rc://mr/tn/help/1pe/01/15)
* [इब्री 11:7](rc://mr/tn/help/heb/11/07)
* [यशया 44:17](rc://mr/tn/help/isa/44/17)
* [स्तोत्र 005:7-8](rc://mr/tn/help/psa/005/007)
2019-07-02 14:52:13 +00:00
# Strong's
2018-08-14 03:00:16 +00:00
* Strong's: H3372, H3373, H3374, H4172, H6342, H7812, G127, G1788, G2125, G2412, G5399, G5401