# घाबरणे, आदराने, आदरयुक्त, मान देणे ## व्याख्या: "आदर" या शब्दाचा संदर्भ एखाद्याला किंवा एखाद्या गोष्टीबद्दल अतिशय आदर आणि भावनांबद्दल आहे. एखाद्याला किंवा एखाद्या गोष्टीला "घाबरणे" म्हणजे त्या व्यक्तीबद्दल किंवा गोष्टीबद्दल आदर दाखवणे. * असा व्यक्ती ज्याला आदर द्यायचा आहे, त्याबद्दलची आदराची भावना ही त्याला देण्यात येणाऱ्या सन्मानाच्या कृतीतून दिसून येते. * देवाबद्दलची भीती ही, आंतरिक आदर आहे, जो स्वतः देवाच्या आज्ञा पाळण्याने प्रकट होतो. * या शब्दाचे भाषांतर "भीत आणि सन्मान" किंवा "प्रामाणिक आदर" असे केले जाऊ शकते. (हे सुद्धा पहाः [भय](../kt/fear.md), [सन्मान](../kt/honor.md), [आज्ञापालन](../other/obey.md)) ## पवित्र शास्त्रातील संदर्भ: * [1 पेत्र 01:15-17](rc://mr/tn/help/1pe/01/15) * [इब्री 11:7](rc://mr/tn/help/heb/11/07) * [यशया 44:17](rc://mr/tn/help/isa/44/17) * [स्तोत्र 005:7-8](rc://mr/tn/help/psa/005/007) # Strong's * Strong's: H3372, H3373, H3374, H4172, H6342, H7812, G127, G1788, G2125, G2412, G5399, G5401