mr_tw/bible/other/patriarchs.md

22 lines
1.7 KiB
Markdown
Raw Normal View History

2019-07-02 14:52:13 +00:00
# कुलाधिपती, कुलपती
2018-08-14 03:00:16 +00:00
2019-07-02 14:52:13 +00:00
## व्याख्या:
2018-08-14 03:00:16 +00:00
पवित्र शास्त्रामध्ये "कुलाधिपती" हा शब्द असा कोणीतरी जो यहुदी लोकांचा संस्थापक पूर्वज होता त्यास संदर्भित करण्यासाठी वापरला जातो, विशेषतः अब्राहम, इसहाक, आणि याकोब.
* हे याकोबाच्या बारा मुलांना जे इस्राएलाच्या 12 कुळांचे 12 कुलपती बनले, यांना संदर्भित करण्यासाठी देखील वापरला जातो.
* "कुलाधिपती" या शब्दाचा "पूर्वज" यासारखाच समान अर्थ आहे, पण हा शब्द विशेषतः लोक समूहातील सर्वात सुप्रसिध्द नेत्यांना सूचित करतो.
(हे सुद्धा पहा: [वाडवडील, वडील, पूर्वज](../other/father.md))
2019-07-02 14:52:13 +00:00
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
2018-08-14 03:00:16 +00:00
* [प्रेषितांची कृत्ये 02:29-31](rc://mr/tn/help/act/02/29)
* [प्रेषितांची कृत्ये 07:6-8](rc://mr/tn/help/act/07/06)
* [प्रेषितांची कृत्ये 07:9-10](rc://mr/tn/help/act/07/09)
* [एज्रा 03:12-13](rc://mr/tn/help/ezr/03/12)
2019-07-02 14:52:13 +00:00
# Strong's
2018-08-14 03:00:16 +00:00
* Strong's: H1, H7218, G3966