# कुलाधिपती, कुलपती ## व्याख्या: पवित्र शास्त्रामध्ये "कुलाधिपती" हा शब्द असा कोणीतरी जो यहुदी लोकांचा संस्थापक पूर्वज होता त्यास संदर्भित करण्यासाठी वापरला जातो, विशेषतः अब्राहम, इसहाक, आणि याकोब. * हे याकोबाच्या बारा मुलांना जे इस्राएलाच्या 12 कुळांचे 12 कुलपती बनले, यांना संदर्भित करण्यासाठी देखील वापरला जातो. * "कुलाधिपती" या शब्दाचा "पूर्वज" यासारखाच समान अर्थ आहे, पण हा शब्द विशेषतः लोक समूहातील सर्वात सुप्रसिध्द नेत्यांना सूचित करतो. (हे सुद्धा पहा: [वाडवडील, वडील, पूर्वज](../other/father.md)) ## पवित्र शास्त्रातील संदर्भ: * [प्रेषितांची कृत्ये 02:29-31](rc://mr/tn/help/act/02/29) * [प्रेषितांची कृत्ये 07:6-8](rc://mr/tn/help/act/07/06) * [प्रेषितांची कृत्ये 07:9-10](rc://mr/tn/help/act/07/09) * [एज्रा 03:12-13](rc://mr/tn/help/ezr/03/12) # Strong's * Strong's: H1, H7218, G3966