mr_tw/bible/other/cherubim.md

34 lines
4.5 KiB
Markdown
Raw Normal View History

2019-07-02 14:52:13 +00:00
# करूब, करुबीम
2018-08-14 03:00:16 +00:00
2019-07-02 14:52:13 +00:00
## व्याख्या:
2018-08-14 03:00:16 +00:00
"करूब" आणि त्याचे अनेकवचन रूप "करुबीम" ह्यांचा संदर्भ एक विशिष्ठ प्रकारच्या स्वर्गीय अस्तित्वाशी आहे, ज्याला देवाने बनवले होते. पवित्र शास्त्रामध्ये करुबीमांना पंख आणि ज्वाला असल्याचे वर्णन केले आहे.
* करुबीम हे देवाचे वैभव आणि सामर्थ्य प्रदर्शित करतात, आणि ते पवित्र गोष्टींचे संरक्षक असे दिसत आहेत.
* आदाम आणि हव्वा यांनी पाप केल्यानंतर, देवाने एदेन बागेच्या पश्चिम दिशेला करुबीम आणि ज्वालारूपी तलवार ठेवली, जेणेकरून मनुष्य जीवनाच्या झाडापर्यंत पोहचू शकणार नाही.
* देवाने इस्राएली लोकांना आज्ञा दिली की, दोन करुबीम एकमेकांकडे तोंड करून असलेले, ज्यांच्या पंखांचा एकमेकांना स्पर्श होतील असे, कराराच्या कोशावर दयासानावर कोरा.
* त्याने त्यांना निवासमंडपाच्या पडद्यांवर करुबीमांचे चित्रदेखील विणण्यास सांगितले.
* काही परिच्छेदामध्ये, या प्राण्यांना चार चेहरे आहेत असेही वर्णन केले आहे: एक पुरुषाचा, एक सिंहाचा, एक बैलाचा आणि एक गरुडाचा.
* कधीकधी करुबीम हे देवदूत असल्याचा विचार केला जातो, पण पवित्र शास्त्र त्याबद्दल स्पष्टपणे सांगत नाही.
2019-07-02 14:52:13 +00:00
## भाषांतर सूचना
2018-08-14 03:00:16 +00:00
* "करुबांवर" या शब्दाचे भाषांतर "पंख असलेले प्राणी" किंवा "पंख असलेले संरक्षक" किंवा "पंखांचे अध्यात्मिक संरक्षक" किंवा "पवित्र पंखांचे संरक्षक" असे केले जाऊ शकते.
* "करूब" ह्याचे भाषांतर करुबांवर ह्याच्या एकवचनी रुपात केले पाहिजे, उदाहरणार्थ, जसे की, या वाक्यात "पंख असलेला संरक्षक" किंवा "पंखांचा अध्यात्मिक संरक्षक."
* या शब्दाचे भाषांतर "देवदूत" या शब्दाच्या भाषांतरापेक्षा वेगळे असायला हवे ह्याची खात्री करा.
* स्थानिक किंवा राष्ट्रीय भाषेतील पवित्र शास्त्राच्या भाषांतरांत या शब्दाचे भाषांतर कसे केले गेले आहे हे देखील विचारात घ्या. (पहाः [अज्ञात कसे भाषांतरित करायचे](rc://mr/ta/man/translate/translate-unknown)
(हे सुद्धा पहा: [देवदूत](../kt/angel.md))
2019-07-02 14:52:13 +00:00
# पवित्र शास्त्रातील संदर्भ:
2018-08-14 03:00:16 +00:00
* [1 इतिहास 13:5-6](rc://mr/tn/help/1ch/13/05)
* [1 राजे 06:23-26](rc://mr/tn/help/1ki/06/23)
* [निर्गमन 25:15-18](rc://mr/tn/help/exo/25/15)
* [यहेज्केल 09:3-4](rc://mr/tn/help/ezk/09/03)
* [उत्पत्ति 03:22-24](rc://mr/tn/help/gen/03/22)
2019-07-02 14:52:13 +00:00
# Strong's
2018-08-14 03:00:16 +00:00
* Strong's: H3742, G5502