mr_tw/bible/other/bowweapon.md

23 lines
2.5 KiB
Markdown
Raw Normal View History

2019-07-02 14:52:13 +00:00
# धनुष्य आणि बाण
2018-08-14 03:00:16 +00:00
2019-07-02 14:52:13 +00:00
## व्याख्या:
2018-08-14 03:00:16 +00:00
या प्रकारच्या शस्त्रामध्ये तारांच्या धनुष्याच्या सहाय्याने बाणांना फेकण्याचा समावेश होतो. पवित्र शास्त्राच्या काळात, ह्याचा उपयोग शत्रूंशी लढण्यासाठी आणि प्राण्यांना अन्नासाठी मारण्यासाठी केला जात होता.
* धनुष्याला लाकूड, हाड, धातू किंवा इतर कठीण साहित्य, जसे की, हरणाचे शिंग ह्यापासून बनवले जात होते. ते वक्र आकाराचे असते आणि तारा, दोरी, किंवा वेलीने कसून बांधलेले असते.
* बाण हा पातळ दांड्याचा तीक्ष्ण, आणि एका टोकाला टोकदार असतो. प्राचीन काळात, बाणांना वेगवेगळ्या साहित्यांचा उपयोग करून बनवले जात होते, जसे की, लाकूड, हाड, दगड किंवा धातू.
* धनुष्य आणि बाणांना समान्यपणे शिकारी आणि योद्ध्यांच्या द्वारे वापरण्यात येत होते.
* पवित्र शास्त्रामध्ये, "बाण" या शब्दाचा उपयोग काहीवेळा लाक्षणिक अर्थाने शत्रूंच्या हल्ल्यासाठी किंवा दैवी न्यायासाठी संदर्भित केला जातो.
2019-07-02 14:52:13 +00:00
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
2018-08-14 03:00:16 +00:00
* [उत्पत्ति 21:14-16](rc://mr/tn/help/gen/21/14)
* [हबक्कूक 03:9-10](rc://mr/tn/help/hab/03/09)
* [ईयोब 29:20-22](rc://mr/tn/help/job/29/20)
* [विलापगीत 02:3-4](rc://mr/tn/help/lam/02/03)
* [स्तोत्र 058:6-8](rc://mr/tn/help/psa/058/006)
2019-07-02 14:52:13 +00:00
# Strong's
2018-08-14 03:00:16 +00:00
* Strong's: H2671, H7198, G5115