# कुटुंब, घराणे # # # व्याख्या: ## "कुटुंब" हा शब्द, सर्व लोक जे एका घरामध्ये एकत्रित राहतात, ज्यामध्ये कुटुंबातील सर्व सदस्य आणि त्यांचे सेवक यांचा समावेश होतो, यांना संदर्भित करण्यासाठी वापरला जातो. * कुटुंबाचे व्यवस्थापन करण्यामध्ये सेवकांना निर्देश देणे आणि मालमत्तेची काळजी घेण्याचा समावेश होतो. * काहीवेळा "घराणे" याचा लाक्षणिक संदर्भ एखाद्या व्यक्तीची संपूर्ण कुटुंब रेषा, विशेषकरून त्याच्या वंशजांना सूचित करण्यासाठी वापरले जातो. (हे सुद्धा पाहा: [घर](../other/house.md)) # # पवित्र शास्त्रातील संदर्भ: ## * [प्रेषितांची कृत्ये 07:9-10](rc://mr/tn/help/act/07/09) * [गलतीकरांस पत्र 06:9-10](rc://mr/tn/help/gal/06/09) * [उत्पत्ति 07:1-3](rc://mr/tn/help/gen/07/01) * [उत्पत्ति 34:18-19](rc://mr/tn/help/gen/34/18) * [योहान 04:53-54](rc://mr/tn/help/jhn/04/53) * [मत्तय 10:24-25](rc://mr/tn/help/mat/10/24) * [मत्तय 10:34-36](rc://mr/tn/help/mat/10/34) * [फिलीप्पेकरास पत्र 04:21-23](rc://mr/tn/help/php/04/21) * Strong's: H1004, H5657, G2322, G3609, G3614, G3615, G3616, G3623, G3624