# डुक्कर, डुकराचे मांस ## व्याख्या: एक डुक्कर हे चार-पायाचे, खूर असलेले प्राणी आहे, ज्याला त्याच्यापासून मिळणाऱ्या मांसासाठी वाढवले जाते. त्याच्या मांसाला "डुकराचे मांस" असे म्हणतात. डूकरांसाठी सामान्यपणे वापरला जाणारा शब्द "डुक्कर" हा आहे. * देवाने इस्राएली लोकांना डुक्कर न खाण्याची आज्ञा दिली, आणि त्याला अशुद्ध समजण्यास सांगितले. यहुदी लोक आजसुद्धा डूक्कराला अशुद्ध समजतात, आणि त्याचे मांस खत नाहीत. * डूक्करांना, इतर लोकांना त्यांचे मांस विकण्यासाठी, शेतात वाढवले जाते. * एक अशा प्रकारचे डुक्कर असते, जे शेतात वाढत नाही, तर तव जंगलात राहते आणि त्याला "रानडुक्कर" असे म्हंटले जाते. रानडुक्कराला सुळे असतात, आणि ते अतिशय भयानक प्राणी म्हणून समजले जाते. * काहीवेळा मोठ्या डूक्करांना "डुक्कर (HOGS)" म्हणून संदर्भित केले जाते. (हे सुद्धा पहा: [अज्ञात कसे भाषांतरित करायचे](rc://mr/ta/man/translate/translate-unknown) (हे सुद्धा पहा: [शुद्ध](../kt/clean.md)) ## पवित्र शास्त्रातील संदर्भ: * [2 पेत्र 02:20-22](rc://mr/tn/help/2pe/02/20) * [मार्क 05:11-13](rc://mr/tn/help/mrk/05/11) * [मत्तय 07:6](rc://mr/tn/help/mat/07/06) * [मत्तय 08:30-32](rc://mr/tn/help/mat/08/30) # Strong's * Strong's: H2386, G5519