# सौम्य, सौम्यतेने (लीनपणे) ## व्याख्या: "सौम्य" हा शब्द अशा मनुष्याचे वर्णन करतो, जो सभ्य, नम्र आणि अन्याय सहन करण्यास तयार असतो. कठोरपणा किंवा ताकद जरी कधी योग्य वाटत असली, तरीही सौम्यपणा ही एक सभ्य असण्याची क्षमता आहे. * सौम्यपणा सहसा लीनतेशी संबंधित असते. * या शब्दाचे भाषांतर "सभ्य" किंवा "सौम्य स्वभावाचा" किंवा "आल्हाददायक" असे सुद्धा केले जाऊ शकते. * "सौम्यपणे" या शब्दाचे भाषांतर "सभ्यपणे" किंवा "लीनपणे" असे केले जाऊ शकते. (हे सुद्धा पाहा: [नम्र](../kt/humble.md)) ## पवित्र शास्त्रातील संदर्भ: * [1 पेत्र 03:15-17](rc://mr/tn/help/1pe/03/15) * [2 करिंथकरांस पत्र 10:1-2](rc://mr/tn/help/2co/10/01) * [2 तीमथ्य 02:24-26](rc://mr/tn/help/2ti/02/24) * [मत्तय 05:5-8](rc://mr/tn/help/mat/05/05) * [मत्तय 11:28-30](rc://mr/tn/help/mat/11/28) * [स्तोत्र 037:11-13](rc://mr/tn/help/psa/037/011) # Strong's * Strong's: H6035, H6037, H6038, G4235, G4236, G4239, G4240