# कमरा ## व्याख्या: "कमरा" या शब्दाचा संदर्भ प्राण्याच्या किंवा व्यक्तीच्या शरीराच्या संदर्भाशी आहे, जो खालची बरगडी आणि माकडहाड ह्यांच्या मध्ये असतो, आणि ज्याला खालचे ओटीपोट असेही म्हणतात. * "कमरा बांधा" या अभिव्यक्तींचा संदर्भ कठोर परीश्रामांसाठी तयारी करा असा होतो. हे सहजतेने पुढे जाण्यासाठी, कमरेभोवती पट्ट्यासाठी असलेल्या दुमडीमधून दोरी घालून जसे हवे तसे बांधण्यासाठी येते. * "कमरा" या शब्दाचा उपयोग पवित्र शास्त्रामध्ये, ज्या प्राण्याचे बलिदान करावयाचे आहे, त्या प्राण्याच्या पाठीच्या खालच्या भागाला संदर्भित करण्यासाठी येतो. * पवित्र शास्त्रामध्ये, "कमरा" या शब्दाचा उपयोग सहसा लाक्षणिक अर्थाने आणि शिष्तोक्तीने विशेषकरून एखाद्या मनुष्याच्या प्रजनन अवयवांना त्याच्या संततीचा स्त्रोत म्हणून संदर्भित काण्य्साठी केला जातो. (पहा: [शोभनभाषित (अप्रिय गोष्ट सौम्य शब्दात सांगणे)](rc://mr/ta/man/translate/figs-euphemism) * "तुझ्या कामरामधून निघेल" या अभिव्यक्तीचे भाषांतर, "तुझे संतान असेल" किंवा "तुझ्या बिजांमधून जन्म घेईल" किंवा "तुझ्यापासून होईल असे देव करेल" असे केले जाऊ शकते. (पहा: [शोभनभाषित](rc://mr/ta/man/translate/figs-euphemism). * जेंव्हा शरीराच्या भागाला संदर्भित केले जाते, तेंव्हा त्याचे भाषांतर, "ओटीपोट" किंवा "नितंब" किंवा "कंबर" असे संदर्भाच्या आधारावर केले जाऊ शकते. (हे सुद्धा पहा: [वंशज](../other/descendant.md), [कमरेला बांधणे](../other/gird.md), [संतती](../other/offspring.md)) # पवित्र शास्त्रातील संदर्भ: * [1 पेत्र 01:13-14](rc://mr/tn/help/1pe/01/13) * [2 इतिहास 06:7-9](rc://mr/tn/help/2ch/06/07) * [अनुवाद 33:11](rc://mr/tn/help/deu/33/11) * [उत्पत्ति 37:34-36](rc://mr/tn/help/gen/37/34) * [ईयोब 15:27-28](rc://mr/tn/help/job/15/27) # Strong's * Strong's: H2504, H2783, H3409, H3689, H4975, G3751