# आग (अग्नी), अग्नीचे बाण, अग्निपात्रे, शेकोट्या, अग्नीचे भांडे, अग्नीची भांडी ## व्याख्या: अग्नी हे उष्णता, प्रकाश आणि ज्वाला आहेत, जेंव्हा काहीतरी जळते, तेंव्हा त्या निर्माण होतात. * अग्नीने लाकूड जाळल्याने त्याचे राखेत रुपांतर होते. * "अग्नी" या शब्दाचा अर्थ लाक्षणिक रूपाने केला जातो, बऱ्याचदा न्याय किंवा शुद्धीकरण ह्यासाठी. * अविश्वासू लोकांचा अंतिम न्याय हा नरकाच्या अग्नीत आहे. * अग्नीचा उपयोग सोने आणि इतर धातू शुद्ध करण्याकरिता केला जातो. पवित्र शास्त्रामध्ये, देव लोकांना कठीण गोष्टींच्या द्वारे, ज्या त्यांच्या जीवनात घडतात कसे शुद्ध करितो, ते स्पष्ट करण्यासाठी या प्रणालीचा उपयोग केला आहे. * "अग्नीने बाप्तिस्मा करणे" या वाक्यांशाचे भाषांतर "शुद्ध होण्याकरिता दुःखाचा अनुभव घेण्यास कारणीभूत होणे" असे केले जाऊ शकते. (हे सुद्धा पहा: [शुद्ध](../kt/purify.md)) ## पवित्र शास्त्रातील संदर्भ: * [1 राजे 16:18-20](rc://mr/tn/help/1ki/16/18) * [2 राजे 01:9-10](rc://mr/tn/help/2ki/01/09) * [2 थेस्सलनीकाकरांस पत्र 01:6-8](rc://mr/tn/help/2th/01/06) * [प्रेषितांची कृत्ये 07:29-30](rc://mr/tn/help/act/07/29) * [योहान 15:5-7](rc://mr/tn/help/jhn/15/05) * [लुक 03:15-16](rc://mr/tn/help/luk/03/15) * [मत्तय 03:10-12](rc://mr/tn/help/mat/03/10) * [नहेम्या 01:3](rc://mr/tn/help/neh/01/03) # Strong's * Strong's: H215, H217, H398, H784, H800, H801, H1197, H1200, H1513, H2734, H3341, H3857, H4071, H4168, H5135, H6315, H8316, G439, G440, G1067, G2741, G4442, G4443, G4447, G4448, G4451, G5394, G5457