# गाढव, खेचर ## व्याख्या: एक गाढव हे चार-पायांचा काम करणारा प्राणी आहे, जो घोड्यासारखा आहे, पण लांब कानांसह, तो लहान आहे. एक खेचर हे नर गाढव आणि मादी घोडा ह्याचे निर्जंतुक संतती आहे. * खेचरे हे खूप मजबूत प्राणी होते, आणि म्हणून ते कामाचे मोल्यवान प्राणी होते. * गाढव आणि खेचर दोन्हींचा उपयोग प्रवासादरम्यान ओझी आणि लोकांना वाहून नेण्यासाठी केला जात होता. * पवित्र शास्त्राच्या काळात, शांतीच्या काळात राजा घोड्यावर स्वार होण्यापेक्षा गाढवावर स्वार होत असे, कारण घोड्यांचा उपयोग युद्धाच्या काळात केला जात असे. * येशूला वधस्तंभावर खिळण्यापुर्वी, तो एक आठवडा आधी गाढवीवर बसून यरुशलेम मध्ये गेला. (हे सुद्धा पहा: [अज्ञात कसे भाषांतरित करायचे](rc://mr/ta/man/translate/translate-unknown) ## पवित्र शास्त्रातील संदर्भ: * [1 राजे 01:32-34](rc://mr/tn/help/1ki/01/32) * [1 शमुवेल 09:3-4](rc://mr/tn/help/1sa/09/03) * [2 राजे 04:21-22](rc://mr/tn/help/2ki/04/21) * [अनुवाद 05:12-14](rc://mr/tn/help/deu/05/12) * [लुक 13:15-16](rc://mr/tn/help/luk/13/15) * [मत्तय 21:1-3](rc://mr/tn/help/mat/21/01) # Strong's * Strong's: H860, H2543, H3222, H5895, H6167, H6501, H6505, H6506, H7409, G3678, G3688, G5268